लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
थर्टी फर्स्टसाठी किनारे पर्यटकांनी फुलले, आठ लाख पर्यटक किनारी भागात दाखल - Marathi News | Tourists flock to coastline for the Thirty First, eight lakh tourists enter the coastal areas | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थर्टी फर्स्टसाठी किनारे पर्यटकांनी फुलले, आठ लाख पर्यटक किनारी भागात दाखल

राज्याबरोबरच परराज्यांतील पर्यटकांचे क्रेझी डेस्टिनेशन असणारे रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. ...

वसईत सर्वत्र नाताळचे सेलिब्रेशन सुरू, खरेदीला उधाण, सांताच्या आगमनाने बच्चेकंपनी खूश - Marathi News | Vasaii all set to celebrate Christmas, spell out shopping, Santa baby arrives, baby company happy | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत सर्वत्र नाताळचे सेलिब्रेशन सुरू, खरेदीला उधाण, सांताच्या आगमनाने बच्चेकंपनी खूश

डिसेंबर महिना आला की वसईकर नाताळ सणाची मोठ्या आतूरतेने वाट पाहू लागतात.वसईच्या पश्चिम पट्टयात आठवडाभर आधीच नाताळ सणाचे वेध लागलेले असतात. ...

नाताळाला उत्साहात प्रारंभ - Marathi News | Start the excitement of Natal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाताळाला उत्साहात प्रारंभ

पुणे शहरात मंगळवारी मध्यरात्री शहरातील सर्व चर्चमधून नाताळाच्या निमित्ताने मध्यरात्रीची उपासना (वॉचनाईट सर्व्हिस) करण्यात आली. ...

येशू जन्म गौरव प्रार्थनेने गजबजले चर्च - Marathi News |  Given the birth of Jesus, glorious church prayer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येशू जन्म गौरव प्रार्थनेने गजबजले चर्च

प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध चर्चमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्त यांच्या जन्माच्या गौरव प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव शहरातील होली क्रॉस, संत आंद्रिया, संत थॉमस चर्चमध्ये जमले होते. ...

प्रत्येकाने शांतीचा प्रचार करणारे देवदूत व्हावे : बिशप लुर्ड्स डॅनिएल - Marathi News | Everyone should be the Apostle of Peace: Bishop Lloods Daniel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रत्येकाने शांतीचा प्रचार करणारे देवदूत व्हावे : बिशप लुर्ड्स डॅनिएल

शांती प्रस्थापित करणारी ही खरी देवाची मुले असतात. हिंसक आणि युद्धखोर प्रवृत्तीची माणसे ईश्वरी कृपेपासून दूर केलेली असतात. शत्रूला जिंकण्यासारखा पराक्रम नाही. शत्रूला मित्र करण्यासारखा महान पराक्रम दुसरा नाही. ...

नागपुरात ख्रिसमसचा उत्साह : चर्चमध्ये निनादले कॅरोल गीत - Marathi News | Christmas enthusiasm in Nagpur: Rang Carol song in the churches | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ख्रिसमसचा उत्साह : चर्चमध्ये निनादले कॅरोल गीत

शहरात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असून, प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या आनंदात शहर बुडाले आहे. चर्चसोबतच चौकाचौकात आणि घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रतिकृती तयार करून प्रभू येशूच्या जन्मप्रसंग दर्शविण्यात आला आहे. ...

सांताक्लॉजकडून चॉकलेटचे वाटप - Marathi News | Chocolate allocation from Santa Claus | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सांताक्लॉजकडून चॉकलेटचे वाटप

जालना शहरात नाताळनिमित्त चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, ख्रिस्त जन्माची तयारी पूर्ण झाली आहे. ...

आजपासून गोव्यात पार्ट्यांचा धूमधडाका   - Marathi News | From today onwards, | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजपासून गोव्यात पार्ट्यांचा धूमधडाका  

खासकरुन देशी-विदेशी पर्यटकांना टार्गेट करुन आयोजित करण्यात येणाऱ्या या पार्ट्यांना पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या आयोजकांनी अवलंबवल्या आहेत.  ...