शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

रिलेशनशिप : 8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च

नाशिक : नाताळ सणानिमित्त सजली बाजारपेठ

आंतरराष्ट्रीय : ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट

गोवा : नाताळ सणाच्या दिवसात पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचा आराखडा 

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत या ठिकाणी सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा होतोय....कारण वाचून व्हाल भावूक

गोवा : गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेशन

पुणे : विशेष प्रार्थनेने पुण्यात ख्रिसमसचे स्वागत; अवघी तरुणाई रस्त्यावर, बाजारपेठा सजल्या

पुणे : नाताळनिमित्त प्लम, मार्झीपॅन अन् ग्वाआ चीजकेकला विशेष पसंती

नवी मुंबई : नवी मुंबई : ख्रिसमसच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी

पुणे : पुण्यात अशाप्रकारे करु शकता ख्रिसमस आणि नववर्षाचं जंगी सेलिब्रेशन