नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
tourism kolhapurnews- ख्रिसमस, शनिवार आणि रविवार या सलग सुट्यांमुळे आलेल्या पर्यटकांनी कोल्हापूर फुलले आहे. लॉकडाऊननंतर प्रथमच शहरात एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी झाली असून, हायवेपासून ते अगदी शहरांतर्गत रस्त्यांवरही ट्रॅफिक जाम झाले आहे. ...
Travel tourism Tips in Marathi : बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध चर्चबद्दल सांगणार आहोत. ...
Christmas Kolhapur- हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव, अशी प्रार्थना (उपासना) कोल्हापुरात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साधेपणाने नाताळ सण साजरा केला. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांकडून नाताळ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त चर्चवर विद्यूत रोेषणाई करण्यात आली होती. ...
आज जगभर ख्रिसमस साजरा होतोय. भारतातही उत्साह ओसंडून वाहतोय. अशात बॉलिवूड सेलिब्रिटी का मागे राहतील. बॉलिवूडनेही धुमधडाक्यात ख्रिसमस सेलिब्रेशन केले. ...