शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

ठाणे : कोरोनामुळे यंदाचा नाताळ करणार साधेपणाने साजरा

महाराष्ट्र : सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका

मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांवर फिरतोय मास्क वाटणारा सँटा | Santa Claus Distributing Masks on Mumbai Streets

वसई विरार : काेराेनाच्या सावटामुळे यंदा सामूहिक प्रार्थना रद्द

फिल्मी : नीता आणि इशा अंबानीची अनोखी ख्रिस्तमस पार्टी

फिल्मी : मलायका अरोरा आणि अर्जून कपूरने असा साजरा केला ख्रिसमस, बघा खास फोटो

जालना : चर्चच्या विकासासाठी निधी देणार - गोरंट्याल

ठाणे : सांताक्लॉजद्वारे ठाणे, कल्याण-डोंबिवलीत वाहतूक नियमांची जनजागृती

क्रिकेट : क्रिकेटपटूंनी कसा साजरा केला ख्रिसमस, पाहा खास कलेक्शन...

अकोला : अकोला शहरात नाताळ हर्षोल्हासात साजरा