नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Cake recipe: ख्रिसमसच्या निमित्ताने घरीच केक (Christmas special cake recipe) करायचा विचार करताय? पण घरी ओव्हन नाही.... नसे ना का, नाही तर नाही... कुकरमध्येही (soft spongy cake in cooker) मस्त स्पाँजी केक करता येताे.. बघा ही रेसिपी.. ...
खडकी परिसरातील एल्फिस्टन रोडवरील सेंट अँण्ड्रूज चर्च एक ऐतिहासिक वास्तू असून दगड आणि चुनखडीच्या मिश्रणाने ही इमारत बनवली आहे. सॅन १८७९ मध्ये ही वास्तू पूर्ण तयार झाली. ...