नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Britain's Queen elizabeth threatened to kill : या प्रकरणाबाबत, पोलिसांनी शनिवारी सांगितले की, दक्षिण इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथील एका 19 वर्षीय तरुणाला ख्रिसमसच्या दिवशी खासगी मालमत्तेत जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अटक करण्यात आली. ...
कोरोनाचे जीवघेणे सावट अद्याप दूर झालेले नसून, या मैत्री मेळाव्यात आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धर्मगुरू, काही स्वयंसेवकांच्या मदतीने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. ...