लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाताळ

नाताळ, मराठी बातम्या

Christmas, Latest Marathi News

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.
Read More
विश्वास, आशा आणि प्रीती हीच येशूची त्रिसूत्री - Marathi News |  Faith, hope and love are the trio of Jesus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वास, आशा आणि प्रीती हीच येशूची त्रिसूत्री

मंगळवारी ख्रिसमस अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. ख्रिस्तीबांधवांकरिता हा सण मोठा आहे. ख्रिसमस साजरा करतानाच सामाजिक भान जपत ख्रिस्तीबांधव शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठ, अपंग अशा अनेक क्षेत्रांत व्यापक सामाजिक कार्य करत आहेत. त्याचाच हा आढावा... ...

नाताळ सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या! - Marathi News | Christmas decorations made markets market! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नाताळ सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या!

देशात गोव्याच्या खालोखाल नाताळाची धूम गाजते ती वसईत. त्यामुळेच दसरा-दिवाळी संपताच सुरू झालेल्या हळूवार थंडीत ख्रिस्तीजन वसईकरांसोबतच ख्रिस्तेतर वसईकरांना प्रतिक्षा लागते नाताळाची. ...

मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी - Marathi News | Mumbai-Goa highway, the ban on heavy vehicle from December 23-25 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा हायवेवर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ...

Christmas : सॅन्ताक्लॉज..जिंगल बेल्स..आकर्षक गिफ्ट, नाताळसाठी सजली बाजारपेठ - Marathi News | Christmas Santacruz - Jingle Bells .. Average Gift, Dazzling Rosary Market | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Christmas : सॅन्ताक्लॉज..जिंगल बेल्स..आकर्षक गिफ्ट, नाताळसाठी सजली बाजारपेठ

ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र नाताळ सणाची लगबग आता शहरात सुरु झाली आहे. यानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये सणाची तयारी सुरू असून चर्चना आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. ...

जळगावात शुभेच्छांनी होणार नाताळाला प्रारंभ - Marathi News | Happy Holi Christmas in Jalgaon will start | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात शुभेच्छांनी होणार नाताळाला प्रारंभ

प्रभू येशूंनी सांगितलेला शांती, समृद्धी व एकात्मतेचा संदेश आणि त्यासोबत घरोघरी नाताळच्या शुभेच्छा देऊन ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाला शुक्रवारी सुरुवात होत आहे. ...

...अन् आजारी मुलांसाठी बराक ओबामा झाले सांताक्लॉज - Marathi News | Former Us President Obama dressed like santa claus Delights ill Kids With Christmas Gifts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् आजारी मुलांसाठी बराक ओबामा झाले सांताक्लॉज

अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी रुग्णालयात साजरा केला ख्रिसमस ...

सोलापुरातीतल चर्चमध्ये अन् घरोघरी होेतेय येशू जन्माची तयारी - Marathi News | Preparing for Jesus to be born in Solapuramal Church and in the house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातीतल चर्चमध्ये अन् घरोघरी होेतेय येशू जन्माची तयारी

सोलापूर : ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदपर्व असलेल्या नाताळाची तयारी सर्वत्र सुरु आहे. घरोघरी आणि प्रार्थनास्थळांमध्ये येशू जन्माची अर्थात धार्मिक प्रवचन, ... ...

8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च - Marathi News | New study claims kids stop believing in santa at the age of 8 | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च

बघता बघता 2018 वर्ष संपून थोड्याच दिवसांत नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. परंतु यापूर्वी सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे ख्रिसमसचे. अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच या दिवसाचे वेध लागलेले असतात. ...