शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

मुंबई : नाताळच्या खरेदीची धूम..! थर्टी फर्स्टपर्यंत ग्राहकांवर आॅफर्सचा वर्षाव

रायगड : थर्टी फर्स्टसाठी किनारे पर्यटकांनी फुलले, आठ लाख पर्यटक किनारी भागात दाखल

वसई विरार : वसईत सर्वत्र नाताळचे सेलिब्रेशन सुरू, खरेदीला उधाण, सांताच्या आगमनाने बच्चेकंपनी खूश

पुणे : नाताळाला उत्साहात प्रारंभ

नाशिक : येशू जन्म गौरव प्रार्थनेने गजबजले चर्च

नाशिक : प्रत्येकाने शांतीचा प्रचार करणारे देवदूत व्हावे : बिशप लुर्ड्स डॅनिएल

नागपूर : नागपुरात ख्रिसमसचा उत्साह : चर्चमध्ये निनादले कॅरोल गीत

जालना : सांताक्लॉजकडून चॉकलेटचे वाटप

गोवा : आजपासून गोव्यात पार्ट्यांचा धूमधडाका  

कोल्हापूर : नाताळनिमित्त सजले कोल्हापूरातील सर्वात जुने चर्च