शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ख्रिस्त जयंतीनिमित्त यंदा मध्यरात्रीची आराधना नाही; ठराविक अंतराने होणार अल्पावधीच्या प्रार्थना

फूड : ना ओव्हन, ना जास्तीचा खर्च; यंदा ख्रिसमसला घरच्याघरी सोप्या पद्धतीने 'असा' बनवा केक  

गोवा : विदेशी चार्टर विमाने बंद; यंदा गोव्यात भासणार विदेशी पर्यटकांचा अभाव 

क्रिकेट : Explained: २६ डिसेंबरला खेळवण्यात येणाऱ्या सामन्याला 'बॉक्सिंग डे' कसोटी का म्हणातात?

फूड : New Year साजरा करण्यासाठी खर्च कशाला? केक बनवण्याच्या ट्रीक्स वापरा अन् उत्सव करा साजरा

महाराष्ट्र : ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी

ठाणे : कोरोनामुळे यंदाचा नाताळ करणार साधेपणाने साजरा

महाराष्ट्र : सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका

वसई विरार : काेराेनाच्या सावटामुळे यंदा सामूहिक प्रार्थना रद्द

जालना : चर्चच्या विकासासाठी निधी देणार - गोरंट्याल