शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

कोल्हापूर : हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर : ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना

अकोला : अकोल्यात नाताळ सण साधेपणाने साजरा

नाशिक : त्र्यंबक तालुक्यात नाताळ साजरा

संपादकीय : वैश्विक उत्सव, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सोहळा

कोल्हापूर : साधेपणाने पण उत्साहात नाताळचे स्वागत

रत्नागिरी : नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला आला बहर, कोरोनामुळे आलेली मरगळ दूर

जरा हटके : Christmas 2020 : ....म्हणून दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो ख्रिसमस; माहीत करून घ्या या सणाचं महत्त्व

छत्रपती संभाजीनगर : ख्रिस्त जयंतीनिमित्त यंदा मध्यरात्रीची आराधना नाही; ठराविक अंतराने होणार अल्पावधीच्या प्रार्थना

फूड : ना ओव्हन, ना जास्तीचा खर्च; यंदा ख्रिसमसला घरच्याघरी सोप्या पद्धतीने 'असा' बनवा केक  

गोवा : विदेशी चार्टर विमाने बंद; यंदा गोव्यात भासणार विदेशी पर्यटकांचा अभाव