शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

सखी : कुकरमध्येही करता येतो अगदी विकतसारखा चोको लाव्हा केक.. पाहा ख्रिसमस स्पेशल रेसिपी

कोल्हापूर : नाताळसाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, सांताक्लॉजच्या टोप्यांना मागणी

सखी : ख्रिसमस स्पेशल : कुकरमध्ये करा विकतसारखा स्पॉंजी वाटी केक, घ्या सोपी-परफेक्ट रेसिपी

सोशल वायरल : Merry Christmas: मला फक्त मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवेत, चिमुकलीने सॅंटाला लिहले भावनिक पत्र 

सखी : ख्रिसमस सुटीत घरी आल्यावर मुलांनी काय- काय करायचं, आईने केलं जबरदस्त प्लॅनिंग, बघा टाईमटेबल

सखी : ख्रिसमस स्पेशल : ख्रिसमस ट्री डेकोरेट करण्याच्या ७ सुंदर आणि सोप्या आयडिया

सखी : ख्रिसमस स्पेशल : घरच्याघरी कुकरमध्ये करा स्पॉंजी रवा केक, ओव्हन नको, घ्या झटपट कुकर केक रेसिपी

सखी : ख्रिसमसला काय गिफ्ट द्यायचं सुचत नाही ? चिंता नको, गर्लफ्रेंडला द्या १०० रुपयात ५ वस्तू..

सखी : ख्रिसमस स्पेशल: स्नोबॉल कुकीज बनवण्याची सोपी झटपट रेसिपी, मुलंही होतील खुश- खा मस्त!

आंतरराष्ट्रीय : 5 कोटी नरभक्षक खेकड्यांनी अडवले रस्ते, पृथ्वीवरील जिवांचे हे सर्वांत मोठे स्थलांतर