क्रिस हेम्सवर्थ अनेक हॉलिवूड चित्रपटांत दिसला. पण त्याला खरी ओळख दिली ती ‘थॉर’ सीरिजने. लवकरच क्रिस ‘अॅवेंजर्स’च्या चौथ्या भागातही दिसणारआहे. याशिवाय हॉलिवूडची प्रसिद्ध कॉमेडी व अॅक्शन फिल्म सीरिज एआयबी (मेन इन ब्लॅक)च्या चौथ्या सीक्वलमध्येही क्रिस झळकणार आहे. Read More
हॉलिवूड पडद्यावर ‘थॉर’ या फिल्मी सीरिजमुळे लोकप्रीय झालेला अभिनेता क्रिस हेम्सवर्थ सध्या जाम चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. ...