लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ख्रिस गेल

ख्रिस गेल, मराठी बातम्या

Chris gayle, Latest Marathi News

IPL 2020: लवकरच मिड सीझन ट्रान्सफर होणार; 'हे' दिग्गज खेळाडू दुसऱ्या टिमकडे जाणार - Marathi News | IPL 2020 IPL 2020 mid season transfer Players list eligibility criteria rules and more | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: लवकरच मिड सीझन ट्रान्सफर होणार; 'हे' दिग्गज खेळाडू दुसऱ्या टिमकडे जाणार

बीसीसीआयनेच नियम केला असून आयपीएलच्या मिड सीझनमध्ये फ्रॅन्चायझी खेळाडूंची अदलाबदली करू शकतील. ...

SRH vs KXIP Latest News : हैदराबादविरुद्ध ख्रिस गेल मैदानात उतरणार होता, पण...! मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंच्या उत्तरानं वाढवली चिंता - Marathi News | SRH vs KXIP Latest News : Chris Gayle was unable to take the field due to food poisoning against Sunrisers Hyderabad confirms Anil Kumble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs KXIP Latest News : हैदराबादविरुद्ध ख्रिस गेल मैदानात उतरणार होता, पण...! मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंच्या उत्तरानं वाढवली चिंता

सततच्या पराभवामुळे, बेंचवर असलेल्या ख्रिस गेलची आठवण पंजाबच्या व्यवस्थापनाला आली होती. त्यासाठी गेलला संघात स्थान देण्याचा निर्णयदेखील पंजाबच्या व्यवस्थापनाने घेतला. मात्र सामन्याच्या काही दिवस आधीपासून गेलची प्रकृती बरी नव्हती. (Chris Gayle) ...

IPL 2020 :  चार पराभवानंतर पंजाबला आली ख्रिस गेलची आठवण!   - Marathi News | IPL 2020: Punjab remembers Chris Gayle after four defeats! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 :  चार पराभवानंतर पंजाबला आली ख्रिस गेलची आठवण!  

IPL 2020 : चार पराभव पत्करल्यानंतर आता संघात बदल होण्याचे संकेत पंजाबचे फलंदाजी प्रशिक्षक वासिम जाफर यांनी दिले आहेत. ...

IPL 2020: ...अन् जेव्हा प्रतिस्पर्धी संघाला एकच फलंदाज पडला भारी - Marathi News | IPL 2020: In the victory of Kings XI Punjab, K.L. There is talk of Rahul's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: ...अन् जेव्हा प्रतिस्पर्धी संघाला एकच फलंदाज पडला भारी

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गुरूवारच्या विजयात के.एल. राहुलच्या शतकी खेळीची चर्चा आहे. ...

MI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम - Marathi News | MI vs KKR Latest News : Rohit Sharma becomes the second Indian after Dhoni to smash 200 Sixes in IPL history  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम

MI vs KKR Latest News :रोहितनं या सामन्यात एक पराक्रम केला आणि MS Dhoniनंतर हा विक्रम नोंदवणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.  ...

RCB vs SRH Latest News : एबी डिव्हिलियर्सनं केला पराक्रम, ठरला RCBकडून दुसरा यशस्वी फलंदाज  - Marathi News | RCB vs SRH Latest News : AB De Villiers becomes the second player to smash 200 sixes for RCB in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs SRH Latest News : एबी डिव्हिलियर्सनं केला पराक्रम, ठरला RCBकडून दुसरा यशस्वी फलंदाज 

RCB vs SRH Latest News : AB नेही 29 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना RCBला मोठा पल्ला गाठून दिला.  ...

RCB vs SRH Latest News : देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम - Marathi News | RCB vs SRH Latest News : Devdutt Padikkal score half century in his IPL debut, broke AB de Villiers record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs SRH Latest News : देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम

RCB vs SRH Latest News : कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...

DC vs KXIP : मार्कस स्टॉयनिसनं आधी फलंदाजीत नंतर गोलंदाजीत दाखवली कमाल - Marathi News | DC vs KXIP Live Score Delhi Capitals vs Kings XI Punjab IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KXIP : मार्कस स्टॉयनिसनं आधी फलंदाजीत नंतर गोलंदाजीत दाखवली कमाल

DC vs KXIP Live Score & latest News : उभय संघ 25वेळा समोरासमोर आले आणि त्यात सर्वाधिक 14वेळा पंजाबनं ( KXIP) बाजी मारली आहे. DCला 11 सामने जिंकता आले. ...