चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार ? असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना विचारला. ...
बारामती येथे भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी हि टीका केली.त्या पुढे म्हणाल्या सुळे यांच्या कार्यअहवालात ‘अजितदादां’नी केलेलीच कामे दाखविण्यात आली आहेत.त्यामुळे तो कार्यअहवाल नक्की कोणाचा,असा प्रश्न पडतो,असे चित्रा वाघ म्हणाल्या. ...
Chitra Wagh On Shiv Sena UBT Lok Sabha Election Campaign : शिवसेना ठाकरे गटाला महाराष्ट्रात पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? असा सवाल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. ...