चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
Gadchiroli News मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांना संधी मिळून महिला मंत्री नक्की असतील, असा विश्वास भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...
मला प्रश्न विचारता तुम्ही न्यायालय आहात की न्यायाधीश, मी पाहीन काय करायचे ते, माझी लढाई सुरू आहे, मला शिकवू नका असे सांगत, असल्या पत्रकारांना यापुढे पत्रकार परिषदेला बोलावू नका, असे चित्रा वाघ यांनी म्हटले ...
BJP Chitra Wagh And Abdul Sattar : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच. सगळ्यांनीच भान ठेवा असं म्हटलं आहे. ...