लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही, अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका - Marathi News | Screaming is the sound of a women there is no medicine for her nature sushma andhare criticizes chitra wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही, अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका

वाघ बाई बद्दल बोलताना झोपडपट्टी बद्दल बोलू नये, कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो ...

चर्चेची ‘दिशा’ बदलली, टीकेने गाठले टोक; दानवे-महाजन, परब-चित्रा वाघ यांच्यात खडाजंगी - Marathi News | The 'disha' of the discussion changed, criticism reached its peak; a fight broke out between Danve-Mahajan, Parab-Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चेची ‘दिशा’ बदलली, टीकेने गाठले टोक; दानवे-महाजन, परब-चित्रा वाघ यांच्यात खडाजंगी

विधानसभेत एकमेकांविरुद्ध टोकाची वैयक्तिक टीका झाल्याने सभागृहातील चर्चेचा दर्जा पार घसरला... ...

"गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात..."; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका - Marathi News | "A woman in a very strange voice, placing her dignity on the roof"; Sushma Andhare's criticism of Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात..."; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका

संजय राठोड प्रकरणावरून चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. चित्रा वाघ यांनी केलेल्या एका विधानावर बोट ठेवत आता सुषमा अंधारेंनी टीका केली आहे.  ...

"आमच्या नादी लागलात तर रोजच ठेचणार"; चित्रा वाघांचा अनिल परबांवर पुन्हा 'वार', पोस्टमध्ये काय? - Marathi News | "If you follow our lead, we will kill you every day"; Chitra Wagh's warning to Anil Parab, what is in the post on social media? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या नादी लागलात तर रोजच ठेचणार"; चित्रा वाघांचा अनिल परबांवर पुन्हा 'वार'

Chitra Wagh Anil Parab: विधान परिषदेत अनिल परबांनी संजय राठोड प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर चित्रा वाघांनी त्यांच्यावर टीका केली. विधान परिषदेतील भाषणानंतर एक पोस्ट केली आहे.  ...

“हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना विचारा, तुमच्यासारखे ५६ परब पाहिले”; चित्रा वाघ संतापल्या - Marathi News | bjp chitra wagh slams thackeray group anil parab in vidhan parishad over debate on disha salian case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना विचारा, तुमच्यासारखे ५६ परब पाहिले”; चित्रा वाघ संतापल्या

BJP Chitra Wagh Vidhan Parishad News: आम्ही इथे वशिल्याने आलेलो नाही. सोयीप्रमाणे आपले तोंड गप्प करायचे आणि महिलांवर दादागिरी करायची, मी माझी लढाई लढले आणि यापुढेही लढणार, असा एल्गार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत केला. ...

सर्वच महामार्गावर लेडिज टॉयलेट; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही - Marathi News | Ladies toilets on all routes; Construction Minister Shivendrasinhraje Bhosale assures | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :सर्वच महामार्गावर लेडिज टॉयलेट; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही

भाजप आ. चित्रा वाघ यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान महिलांच्या स्वच्छतागृहांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.  ...

"महाराष्ट्रात मराठी आलंच पाहिजे, समजा येत नसेल तर..."; भाजपाच्या चित्रा वाघ यांनी दिली 'वॉर्निंग' - Marathi News | Airtel Gallery Marathi Speaking Controversy BJP Chitra Wagh gives warning to learn and respect marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात मराठी आलंच पाहिजे, समजा येत नसेल तर..."; भाजपाच्या चित्रा वाघ यांनी दिली 'वॉर्निंग'

Chitra Wagh, Airtel Gallery Marathi Controversy : ...

संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोला, मग फासावर द्या; भाजपा आमदार संतापले - Marathi News | BJP MLA Suresh Dhas, Chitra Wagh angry after photo of Beed Santosh Deshmukh murder case, targeting Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोला, मग फासावर द्या; भाजपा आमदार संतापले

ज्याला मन आहे तो प्रत्येक माणूस हे दृश्य पाहून रडला असेल. जल्लाद, राक्षस, हैवान यासगळ्या पलीकडे ही घटना घडली आहे असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं. ...