लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
Chitra Wagh : "मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू"; उर्फी जावेदकडून पुन्हा चित्रा वाघ लक्ष्य - Marathi News | Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu uorfi javed tweet to slams bjp chitra wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू"; उर्फी जावेदकडून पुन्हा चित्रा वाघ लक्ष्य

Uorfi Javed And BJP Chitra Wagh : उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Maharashtra Politics: “सल्ले तुमच्या घरात द्या, आम्हाला नकोत”; चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर - Marathi News | bjp leader chitra wagh replied ncp mp supriya sule over rupali chakankar uorfi javed row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सल्ले तुमच्या घरात द्या, आम्हाला नकोत”; चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर

Maharashtra News: वाईट याचे वाटते की, ज्या बाईला तुम्ही त्याठिकाणी बसवले आहे. तिला याच्यात विकृती दिसत नाही, असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे. ...

"त्या" महिलांना लाज वाटायला हवी, उर्फी-वाघ वादात करुणा मुंडेंनी सुनावलं - Marathi News | "Those" women should be ashamed, says Karuna Munde in the Urfi javed-Chitra Wagh controversy | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"त्या" महिलांना लाज वाटायला हवी, उर्फी-वाघ वादात करुणा मुंडेंनी सुनावलं

सध्या अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ य़ांच्यात सुरू असलेल्या वादाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या वादावर राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ...

संजय राऊतांवर शारीरिक, मानसिक आघात होत असावेत; वाघ यांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut may be suffering physical and mental trauma; Chitra Wagh's forced criticism | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संजय राऊतांवर शारीरिक, मानसिक आघात होत असावेत; वाघ यांची बोचरी टीका

भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशच्या प्रमुख चित्रा वाघ आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. ...

एकटी अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नाही; चित्रा वाघ यांचे रुपाली चाकणकरांना प्रत्युत्तर - Marathi News | A single chairperson is not a women's commission Chitra Wagh's reply to Rupali Chakankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकटी अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नाही; चित्रा वाघ यांचे रुपाली चाकणकरांना प्रत्युत्तर

गेल्या काही दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केली आहे. ...

Uorfi Javed : "मी जेव्हा पूर्ण कपडे घालते..."; उर्फी जावेदच्या शरीराची भयंकर अवस्था, थेट 'ते' फोटो केले शेअर - Marathi News | Uorfi Javed shares pics of rashes on her legs actress reveals why avoid wearing full cloth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी जेव्हा पूर्ण कपडे घालते..."; उर्फी जावेदच्या शरीराची भयंकर अवस्था, थेट 'ते' फोटो केले शेअर

Uorfi Javed : उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कमी कपडे घालण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. ...

उर्फी जावेदच्या नग्नतेची 'भीती' का वाटते? - Marathi News | Why is Urfi Javed 'scared' of nudity? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उर्फी जावेदच्या नग्नतेची 'भीती' का वाटते?

चित्रा वाघ - उर्फी जावेद - सुषमा अंधारे या स्त्रिया आपापल्या अस्तित्वाची लढाई लढताना पुरुषकेंद्री राजकारणातही अडकत चालल्या आहेत.... ...

चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस - Marathi News | Notice to Chitra Wagh for contempt of State Commission for Women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही अपयशी ठरलात.... ...