लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
परिस्थितीनुसार भूमिका बदलता का? कोर्टानं फटकारल्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, "मी हे प्रकरण..." - Marathi News | BJP Chitra Wagh explanation after being reprimanded by Bombay High Court in the Sanjay Rathod case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिस्थितीनुसार भूमिका बदलता का? कोर्टानं फटकारल्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, "मी हे प्रकरण..."

मंत्री संजय राठोड प्रकरणात मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानंतर चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

जनहित याचिकांद्वारे खेळ खेळू नका, हायकाेर्टाने चित्रा वाघ यांना फटकारले - Marathi News | Don't play games with PILs, HC reprimands Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनहित याचिकांद्वारे खेळ खेळू नका, हायकाेर्टाने चित्रा वाघ यांना फटकारले

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सत्तेत असताना चित्रा वाघ यांनी २०२१मध्ये  संजय राठोड यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी राठोड वनमंत्री होते. ...

Chitra Wagh : "अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला"; चित्रा वाघ यांचं थेट उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Anil Deshmukh and Uddhav Thackeray Over Sachin Waze statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला"; चित्रा वाघ यांचं थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

BJP Chitra Wagh Slams Anil Deshmukh and Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  ...

माझं नाव १०० लोकांसोबत जोडलं, आणखी किती त्रास देणार आहात?; चित्रा वाघ पवारांच्या राष्ट्रवादीवर भडकल्या! - Marathi News | Added my name to 100 people how much more trouble are you going to give Chitra wagh criticizes sharad Pawars NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझं नाव १०० लोकांसोबत जोडलं, आणखी किती त्रास देणार आहात?; चित्रा वाघ पवारांच्या राष्ट्रवादीवर भडकल्या!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"देशमुखांचा तीन तासांत पर्दाफाश करण्यासाठी सज्ज"; फडणवीसांवर आरोप करताच भाजपचे आव्हान - Marathi News | Former HM Anil Deshmukh serious allegations against DCM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देशमुखांचा तीन तासांत पर्दाफाश करण्यासाठी सज्ज"; फडणवीसांवर आरोप करताच भाजपचे आव्हान

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

राहुल गांधींनी सर्व हिंदूंची माफी मागावी, चित्रा वाघ यांची मागणी - Marathi News | Rahul Gandhi should apologize to all Hindus, Chitra Wagh demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी सर्व हिंदूंची माफी मागावी, चित्रा वाघ यांची मागणी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करत सर्व हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.  ...

"मुरलीधर मोहोळांना संसदेत पाहायची सवय..."; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार - Marathi News | BJP leader Chitra Wagh responds to Supriya Sule criticism of Union Minister Muralidhar Mohol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुरलीधर मोहोळांना संसदेत पाहायची सवय..."; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे..."; भाजपाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Chitra Wagh Slams Sanjay Raut Over Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे..."; भाजपाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Chitra Wagh And Sanjay Raut : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. ...