लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस - Marathi News | Notice to Chitra Wagh for contempt of State Commission for Women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही अपयशी ठरलात.... ...

उर्फीवरून चाकणकर-वाघ यांच्यात जुंपली; महिला आयोगाचा अवमान केला, म्हणून बजावली नोटीस - Marathi News | Chakankar-Vagh fight over Urfi; Notice issued for contempt of Women's Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्फीवरून चाकणकर-वाघ यांच्यात जुंपली; महिला आयोगाचा अवमान केला, म्हणून बजावली नोटीस

आयोगाचा अवमान केला म्हणून चाकणकर यांनी वाघ यांना नोटीस बजावली आहे. ...

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar's tough reaction to the controversy between Urfi Javed and Chitra Wagh, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले...

Urfi javed & Chitra wagh: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यार रंगलेल्या या वादाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या या प्रतिक्रियेचीही आता चर्चा होत आहे. ...

Chitra Wagh vs Rupali Chakankar, Urfi Javed: "मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत..."; चित्रा वाघ यांचे महिला आयोगाला चोख प्रत्युत्तर - Marathi News | Urfi Javed Controversy Chitra Wagh slams Rupali Chakankar over notice by Women Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत..."; चित्रा वाघ यांचे महिला आयोगाला चोख प्रत्युत्तर

उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे ...

Urfi Javed: उर्फी जावेदचा वाद चिघळला; महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांनाच नोटीस - Marathi News | Of Urfi Javed, controversy rages; Notice from Women's Commission to Chitra Vagh only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्फी जावेदचा वाद चिघळला; महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांनाच नोटीस

उर्फी जावेदवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्यावर, कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो, असे चाकणकर यांनी म्हटले. ...

“घ्या, तुमची इच्छा पूर्ण...” म्हणत उर्फीने शेअर केला बिकिनी व्हिडीओ, चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं...! - Marathi News | urfi javed chitra wagh controversy actress shared bikini video with handcuffs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“घ्या, तुमची इच्छा पूर्ण” म्हणत उर्फीने शेअर केला बिकिनी व्हिडीओ, चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं...

Chitra wagh vs Urfi Javed : सध्या उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद चर्चेत आहे. उर्फी चित्रा वाघ यांना डिवचण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहिये... ...

Maharashtra Politics: “चित्राताई, याला कोणती संस्कृती म्हणाल?”; व्हिडिओ शेअर करत अंजली दमानियांना थेट सवाल - Marathi News | anjali damania criticised bjp chitra wagh over uorfi javed row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चित्राताई, याला कोणती संस्कृती म्हणाल?”; व्हिडिओ शेअर करत अंजली दमानियांना थेट सवाल

Maharashtra News: भाजपच्या जनआक्रोश महासभेतील एका व्हिडिओवरून अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. ...

Uorfi Javed : "आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss"; उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं - Marathi News | Uorfi Javed one more tweet to slams BJP Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss"; उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं

Uorfi Javed And BJP Chitra Wagh : उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...