लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
Chitra Wagh : "देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा, राज ठाकरेंना बाजूला करून घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over BJP Devendra Fadnavis Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर, राज ठाकरेंना बाजूला करून घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी"

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

Chitra Wagh : "कुटुंब प्रमुखाचा टेंभा मिरवला म्हणून कुणी कुटुंब प्रमुख होत नसतो"; उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुटुंब प्रमुखाचा टेंभा मिरवला म्हणून कुणी कुटुंब प्रमुख होत नसतो"; उद्धव ठाकरेंना खोचक टोला

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

महाराष्ट्रात नवा ट्विस्ट! रुपाली चाकणकर अन् चित्रा वाघ रुसवा फुगवा सोडून एकत्र काम करणार... ! - Marathi News | A new twist in Maharashtra! Rupali Chakankar and Chitra Wagh will leave Ruswa Phugwa and work together... ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात नवा ट्विस्ट! रुपाली चाकणकर अन् चित्रा वाघ रुसवा फुगवा सोडून एकत्र काम करणार... !

ट्विटर वॉर, टीकाटिपणी विसरून रुपाली चाकणकर आणि चित्र वाघ यांना एकत्र काम करावे लागणार ...

'रस्सी जल गई, पर बल नही गया'; चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर निशाणा - Marathi News | BJP leader Chitra Wagh has criticized Thackeray MLA Anil Parab. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रस्सी जल गई, पर बल नही गया'; चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर निशाणा

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. ...

Chitra Wagh : "प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या तुमच्यासारख्यांचा बुरखा फाटणार, देवेंद्रजींच्या नादी लागू नका" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over Devendra Fadnavis Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या तुमच्यासारख्यांचा बुरखा फाटणार, देवेंद्रजींच्या नादी लागू नका"

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

उद्धव ठाकरे विरोधकांच्या बैठकीत उपस्थित; चित्रा वाघ म्हणाल्या, बाळासाहेबांचा हा व्हिडिओ पाहा - Marathi News | BJP leader Chitra Wagh has criticized former CM Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे विरोधकांच्या बैठकीत उपस्थित; चित्रा वाघ म्हणाल्या, बाळासाहेबांचा हा व्हिडिओ पाहा

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

'सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटली असेल'- चित्रा वाघ - Marathi News | Chitra Wagh vs Supriya Sule, 'Even a lizard would be ashamed to see your colour changing art'; Chitra Wagh's criticism on Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटली असेल'- चित्रा वाघ

मीरा रोडमध्ये प्रेयसीचे तुकडे केल्याची घटना घडली. यावरुन चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. ...

Chitra Wagh : "तोंडाने तांडव करणारे स्वत:ला पांडव म्हणवून घेताहेत"; भाजपाचा संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh slams Sanjay Raut Over MahaPrabhodhan Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तोंडाने तांडव करणारे स्वत:ला पांडव म्हणवून घेताहेत"; भाजपाचा संजय राऊतांना खोचक टोला

BJP Chitra Wagh slams Sanjay Raut : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...