लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिरंजीवी

चिरंजीवी, मराठी बातम्या

Chiranjeevi, Latest Marathi News

साथऊच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडण्याचा मार्गावर, राम चरणसोबत आहे तिचं खास कनेक्शन - Marathi News | Chiranjeevi niece niharika konidela unfollowed her husband on instagram divorce buzz create | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साथऊच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडण्याचा मार्गावर, राम चरणसोबत आहे तिचं खास कनेक्शन

अभिनेत्रीच्या लग्नाला तेलुगू सिने इंडस्ट्रीतील सर्वच मोठे स्टार पोहोचले होते. ...

प्रेग्नेंसीमध्ये अभिनेत्रीच्या पतीचं निधन; म्हणते, "लोकांचे टोमणे ऐकून हसणंच विसरून गेली होती" - Marathi News | south actress meghana raj sarja on getting judged after hubby chiranjeevi death says was scared to laugh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंसीमध्ये अभिनेत्रीच्या पतीचं निधन; म्हणते, "लोकांचे टोमणे ऐकून हसणंच विसरून गेली होती"

7 जून 2020 मध्ये चिरंजीवीचं निधन झालं. यानंतर मेघनाने सर्वकाही एकटीनेच सांभाळलं. लोकांचे टोमणे ऐकून हसणंच विसरून गेली, हसायला देखील खूप भीती वाटायची असं तिने म्हटलं आहे. ...

Ramcharan : लग्नाच्या १० वर्षांनंतर सुपरस्टार रामचरण आणि पत्नी उपासनाने दिली 'गुडन्युज' - Marathi News | Ramcharan: | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या १० वर्षांनंतर सुपरस्टार रामचरण आणि पत्नी उपासनाने दिली 'गुडन्युज'

साऊथ सुपरस्टार रामचरणने सोशल मीडियावरुन 'गुडन्युज' शेअर केली आहे. मेगास्टार चिरंजीवी यांनीही बातमीला दुजोरा दिला आहे. ...

'पुष्पा'ने Allu Arjunला यशाच्या शिखरावर पोहोचवले, Prabhasचा रेकॉर्ड मोडत ठरला महागडा अभिनेता - Marathi News | Allu Arjun highest paid actor of tollywood beats bahubali fame Prabhas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'ने Allu Arjunला यशाच्या शिखरावर पोहोचवले, Prabhasचा रेकॉर्ड मोडत ठरला महागडा अभिनेता

साऊथचे हे सुपरस्टार प्रत्येक प्रोजेक्टसाठी फीस घेताता हे जाणून घ्या. ...

Acharya : ‘आचार्य’ फ्लॉप, चिरंजीवी- रामचरण  बापलेकांनी परत केलं मानधन! - Marathi News | chiranjeevi and ram charan returned fee after acharya failed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Acharya : ‘आचार्य’ फ्लॉप, चिरंजीवी- रामचरण  बापलेकांनी परत केलं मानधन!

Chiranjeevi, Ram Charan : ‘आचार्य’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. ...

Godfather Trailer: चिरंजीवी-सलमानच्या ‘गॉडफादर’चा धमाकेदार ट्रेलर, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | Godfather Trailer Starrring Chiranjeevi Salman Khan Nayanthara Releases | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Godfather Trailer: चिरंजीवी-सलमानच्या ‘गॉडफादर’चा धमाकेदार ट्रेलर, तुम्ही पाहिलात का?

Godfather Trailer: ‘गॉडफादर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ...

सुपरस्टार चिरंजीवीचं खरं नाव माहितीये का? हनुमानाचा भक्त असल्यामुळे केला खऱ्या नावात बदल - Marathi News | happy birthday chiranjeevi due to lord hanuman superstar has changed his name from konidela siva sankara vara prasad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार चिरंजीवीचं खरं नाव माहितीये का? हनुमानाचा भक्त असल्यामुळे केला खऱ्या नावात बदल

Chiranjeevi: दाक्षिणात्य कलाविश्वावर राज्य करणारा हा अभिनेता चिरंजीवी या नावाने ओळखला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्यांचं खरं नाव दुसरंच आहे. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्याने त्याच्या नावात बदल केला. ...

जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी - Marathi News | godfather salman khan and chiranjeevi dance song in film prabhudeva will choreograph | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी

साऊथमधला आगामी चित्रपट 'गॉडफादर' रिलीजपूर्वीच चर्चेत राहिला आहे. चित्रपटात चिरंजीवी आहे. त्याच्यासोबत अभिनेता सलमान खानही दिसणार आहे ...