Chirag Paswan : चिराग पासवान हे दिवंगत राजकारणी रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग हे सध्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्या ते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत. Read More
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सोमवारी 'लॅटरल एंट्री'द्वारे सरकारी पदांवर नियुक्तीबाबात प्रतिक्रिया दिली. हा मुद्दा केंद्राकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
कांवड यात्रा मार्गांवर दुकानाचे नाव आणि दुकानदाराचे नाव लिहिण्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाला आता भाजपचे सहकारी पक्षच विरोध दर्शवू लागले आहेत. ...
Chirag Paswan And Kangana Ranaut : चिराग पासवान यांनी भाजपा खासदार कंगना राणौतसोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना सांगितलं की, मी तिला संसदेत शोधत होतो. दोघांचीही बॉलिवूडपासूनच चांगली मैत्री आहे. ...
Lok Sabha Speaker Election 2024: लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना इंडिया आघाडीने दलित कार्ड खेळलं आहे. मात्र त्यावरून केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला टोला लगावला आहे. ...
Chirag paswan: चिराग पासवान यांच्याकडे फूड प्रोसेसिंग विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी चिराग हे बॉलिवूडमध्ये सक्रीय होते. ...