Chirag Paswan : चिराग पासवान हे दिवंगत राजकारणी रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग हे सध्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्या ते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत. Read More
Kangana Ranaut And Chirag Paswan : एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आलं की, चिराग पासवान यांच्यासोबतचे संसदेतील फोटो का व्हायरल होतात? य़ावर ती हात जोडून जोरजोरात हसायला लागली. ...
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. २०२५ मध्ये ही निवडणूक होऊ घातली असून लोकसभेला एनडीएत गेलेल्या चिराग पासवान यांनी अचानक भाजपविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ...
चिराग पासवान म्हणाले, "कंगनाची स्वतःची मतं आहेत आणि ते व्यक्त करण्यास ती कधीही मागेपुढे बघत नाही. आपण तिच्या विचाराशी नक्कीच सहमत अथवा असहमत असू शकता. मात्र..." ...
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सोमवारी 'लॅटरल एंट्री'द्वारे सरकारी पदांवर नियुक्तीबाबात प्रतिक्रिया दिली. हा मुद्दा केंद्राकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
कांवड यात्रा मार्गांवर दुकानाचे नाव आणि दुकानदाराचे नाव लिहिण्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाला आता भाजपचे सहकारी पक्षच विरोध दर्शवू लागले आहेत. ...