लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिराग पासवान

chirag paswan Latest News, मराठी बातम्या

Chirag paswan, Latest Marathi News

Chirag Paswan :  चिराग पासवान हे दिवंगत राजकारणी रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग हे सध्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्या ते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत.
Read More
"सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि आता..’’, चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि ‘इंडिया’ला खिंडीत गाठलं - Marathi News | "Sushil Kumar Shinde, Meira Kumar and now..", Chirag Paswan hits Rahul Gandhi and 'India' at the pass. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि आता..’’, चिराग पासवान यांनी राहुल गांधींना खिंडीत गाठलं

Lok Sabha Speaker Election 2024: लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना इंडिया आघाडीने दलित कार्ड खेळलं आहे. मात्र त्यावरून केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला टोला लगावला आहे. ...

"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला - Marathi News | Chirag Paswan reaction on Kangana Ranaut slap gate by CISF lady constable at Chandigarh Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला पासवान यांचा सल्ला

Chirag Paswan, Kangana Ranaut Slap: कंगना राणौतला चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या महिला कॉन्स्टेबलने कानशिलात लगावल्याची घटना घडली ...