लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिपळुण

चिपळुण

Chiplun, Latest Marathi News

रत्नागिरीत पावसाची मेघगर्जनेसह जोरदार हजेरी, आणखी चार दिवस पाऊस - Marathi News | Heavy rain with thunder in Ratnagiri, rain for four more days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत पावसाची मेघगर्जनेसह जोरदार हजेरी, आणखी चार दिवस पाऊस

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने असह्य उकाड्यानंतर मंगळवारी दुपारनंतर मेघगर्जेनसह जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ... ...

प्राथमिकसह माध्यमिक शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट, विनायक राऊत यांचा आरोप - Marathi News | Government threatens to close primary and secondary schools Former MP Vinayak Raut alleges | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्राथमिकसह माध्यमिक शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट, विनायक राऊत यांचा आरोप

चिपळूण : एकीकडे कोकणसह मुंबईतील मराठी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून, दुसरीकडे सरकारमधील ... ...

"आणि घर झालं…", अभिनेत्री साक्षी गांधीचं स्वप्न साकार, निसर्गाच्या सानिध्यात बांधलं टुमदार घर - Marathi News | marathi television kon hotis tu kay jhalis tu fame actress sakshee gandhi build new house in chiplun shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आणि घर झालं…", अभिनेत्री साक्षी गांधीचं स्वप्न साकार, निसर्गाच्या सानिध्यात बांधलं टुमदार घर

'कोण होतीस तू, काय झालीस तू' फेम अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात बांधलं घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष  ...

यूपीएससी परीक्षेत चिपळुणातील सिद्धार्थ जैन झळकला  - Marathi News | Siddharth Parasmal Jain from Chiplun secured 397th rank in UPSC exam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :यूपीएससी परीक्षेत चिपळुणातील सिद्धार्थ जैन झळकला 

चिपळूण : शहरातील महाराणी कलेक्शनचे पारसमल जैन यांचा सुपुत्र सिद्धार्थ पारसमल जैन याने यूपीएससी परीक्षेत ३९७ वी रँक मिळविली ... ...

Ratnagiri: मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू; वाशिष्ठी नदीच्या डोहात घडली घटना - Marathi News | Three people including mother and aunt drowned while saving their child The incident took place in the Vashishthi river gorge Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू; वाशिष्ठी नदीच्या डोहात घडली घटना

चिपळूण : तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, ... ...

Ratnagiri: चिपळुणातील एन्रॉन पूल तब्बल पाच वर्षांनी वाहतुकीस खुला - Marathi News | Enron Bridge in Chiplun opens to traffic after five years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चिपळुणातील एन्रॉन पूल तब्बल पाच वर्षांनी वाहतुकीस खुला

२०२१च्या महापुरात हा पूल मध्यवर्ती भागात खचला ...

चिपळूण नगर परिषदेच्या खताला हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड; मार्केटिंग, अधिकृत विक्री करता येणार  - Marathi News | Chiplun Municipal Council's manure will be branded as Harit Mahacity Compost; Marketing and official sale will be allowed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण नगर परिषदेच्या खताला हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड; मार्केटिंग, अधिकृत विक्री करता येणार 

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर येथील नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओला कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जात आहे. या खताला ... ...

मनसैनिकांचा चिपळूणमध्ये परप्रांतीय बँकांना मराठी दणका - Marathi News | Maharashtra Navnirman Sena workers hit migrant language banks in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनसैनिकांचा चिपळूणमध्ये परप्रांतीय बँकांना मराठी दणका

चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी चिपळूणमध्ये परप्रांतीय भाषीय बँकांना दणका दिला. मराठी भाषेचा वापर करा, माहितीफलक मराठीत ... ...