शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुरविलेल्या अन्न पदार्थांमुळे विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजेच असताना आता कोकणात जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली येथील रेमंड उद्योग समूहाच्या जे.के.फाईल्स इंडिया लिमिटेड या कंपनीत दीर्घकाळ कार्यरत कंत्राटी कामगारांना इंजिनिअरिंग वर्कर्स असोसिएशन युनियनच्या प्रयत्नातून व्यवस्थापनाने २२ कंत्राटी कामगारांना कायम केले असून त्यांना ३ ड ...
सुमारे आठ कोटी रुपये खर्चातून सुरू असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट रत्नागिरी येथील पॉलिटेक्नीकमार्फत सुरू झाले आहे. दरम्यान, नाट्यगृहातील रंगमंचाला काशिनाथ घाणेकर यांचे नाव द ...
गंभीर स्वरूपाचे २0हून अधिक गुन्हे दाखल असलेला आणि महिनाभर मुंबईतून फरार असलेला कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर (३६, अंबरनाथ, ठाणे) याला चिपळूण रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. ...
गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामासाठी आज सकाळपासून चिपळुणातील बांधकाम हटविण्यास सुरुवात करण्यात आले आहे. महामार्गाच्या चाैपदरीकरणातील बाधित बांधकामे पाडण्याबाबत जिल्हाधिकारी ... ...
मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यालगतची शहरातील प्रांत कार्यालयाशेजारील झाडे काढण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र, संपादीत जागेतील बांधकामे काढण्यास नागरिकांनी विरोध केला. पावसाळा व गणेशोत्सवानंतर बांधकामे काढावी, अशी मागणी क ...