Accident Khed Ratnagiri-मुंबई - गोवा महामार्गावर आपेडे फाटा येथे मारुती ब्रिझा आणि टाटा नॅनो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला. ...
congress morcha Chiplun Ratnagiri- महागाईविरोधात घोषणा देत आठ बैलगाड्या, हातगाडीवर पेटविलेली चूल आणि लाकडाची मोळी घेतलेले ग्रामस्थ अशा थाटात चिपळूण काँग्रेसने निषेध मोर्चा काढला. ...
Politics Chiplun Sindhudurg- गेल्या दोन वर्षांत शहरातील विकास कामांचा आढावा घेतला, तर नगर परिषदेत महाविकास आघाडीच्या रूपाने एकहाती सत्ता असूनही फारसा फायदा झालेला नाही. उलट विकासात्मक कामं अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. वर्षानुवर्षे बंद असलेले प्रकल्प ...
pwd Chiplun Highway Ratnagiri-गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शहरातील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. बहादूरशेखनाका येथून ही सुरुवात झाली आहे. सिंगल पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा ...
Death Chiplun Ratnagiri- जन्मानंतर तिला काविळ झाली. मात्र, योग्य उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली. त्यातून सावरल्यानंतरही तिच्या आयुष्याची दोरी अर्ध्यावरच तुटली. आपल्याच आईच्या हातून चिमुकल्या शौर्याचा अंत झाला आणि आयुष्य उमलण्यापू्र्वीच खुंटून गेले. ...
Fort Chiplun Ratnagiri- चिपळूण शहरातील गोवळकोट बंदरावर जमिनीत पुरलेल्या स्थितीत असलेल्या ४ तोफा बाहेर काढून शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून राजे सामजिक प्रतिष्ठान व गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने किल्ले ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व माजी खासदार भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यावरील टीकेला चिपळूण Chiplun Bjp Ratnagrinews- भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजप संपर्क कार्यालयासमोर दह ...
Chiplun sarpanch Ratnagiri- चिपळूण तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ७० वर्षीय शेवंती बब्या पवार विराजमान झाल्या आहेत. वयोवृद्ध असतानाही गावच्या विकासासाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी झालेल्या पवार यांची इच्छाशक्ती हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला ...