लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिपळुण

चिपळुण

Chiplun, Latest Marathi News

चिपळुणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात; प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन - Marathi News | flood situation in Chiplun began to normalise | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात; प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे परंतु पाणी ओसरले तरी धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा चिपळूण शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   ...

Chiplun Flood: आधीच घरात पुराचं पाणी, त्यात मगरींचं संकट; चिपळूणच्या रहिवासी भागात मगरींचा संचार - Marathi News | ratnagiri rain updates Chiplun Flood crocodile seen in khardi village video goes viral | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: आधीच घरात पुराचं पाणी, त्यात मगरींचं संकट; चिपळूणच्या रहिवासी भागात मगरींचा संचार

Chiplun Flood: पुराच्या पाण्यानं वेढलेल्या चिपळूण वासियांसमोर अस्मानी संकट कोसळेलं असताना आता नव्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. ...

Konkan Rain: 'मुख्यमंत्रीजी ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का ?' - Marathi News | BJP leader Chitra Wagh criticizes Cm Uddhav Thackeray over heavy Rain and flood situation in konkan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Konkan Rain: 'मुख्यमंत्रीजी ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का ?'

Chitra Wagh critisizes Uddhav Thackeray:'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आता आहे...' ...

Chiplun Rain Update : चिपळूणमध्ये पावसाचा जोर कमी, मदत कार्याला गती - Marathi News | Chiplun Rain Update Heavy rains in Chiplun now slow down speed up relief work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Rain Update : चिपळूणमध्ये पावसाचा जोर कमी, मदत कार्याला गती

गुरूवारी चिपळूणमध्ये मुसळधार पावसानं माजवला होता हाहाकार. रात्रीच एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांकडून सुरू करण्यात आलं होतं मदतकार्य. ...

Chiplun Flood : पावसामुळे एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं | Bhaskar Jadhav | Chiplun Waterlogging - Marathi News | Chiplun Flood: It didn't happen overnight due to rain Bhaskar Jadhav | Chiplun Waterlogging | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Chiplun Flood : पावसामुळे एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं | Bhaskar Jadhav | Chiplun Waterlogging

...

Chiplun Flood: चिपळूण बस स्थानक पाण्याखाली, गाड्याही गेल्या वाहून, फोटो अन व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Chiplun Flood: Chiplun bus stand under water, trains carrying past, photo and video viral | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: चिपळूण बस स्थानक पाण्याखाली, गाड्याही गेल्या वाहून, फोटो अन व्हिडिओ व्हायरल

Chiplun Flood: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला अतिमुसळधार पाऊस पडल्याने खेडच्या जगबुडी नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. समुद्र जवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो, हा आजवरचा अनुभव आहे. ...

Chiplun Flood: घरं वाहून गेली...संसार उघड्यावर...निसर्गरम्य चिपळूणची अशी अवस्था कधीच पाहिली नाही... - Marathi News | ratnagiri Chiplun Flood Houses have been swept away historic flood situation | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: घरं वाहून गेली...संसार उघड्यावर...निसर्गरम्य चिपळूणची अशी अवस्था कधीच पाहिली नाही...

Chiplun Flood: रत्नागिरीत अतिवृष्टीनं खेड आणि चिपळूणमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Chiplun Flood: ...अन् खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी आत येऊ लागलं; बघता बघता खेड, चिपळूण पाण्याखाली गेलं - Marathi News | ratnagiri heavy rain flood in chiplun Jagbudi Vashishti river overflow rain updates | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: ...अन् खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी आत येऊ लागलं; बघता बघता खेड, चिपळूण पाण्याखाली गेलं

Chiplun Flood: रेकोर्ड ब्रेक पाऊस पडला महाबळेश्वरात...त्याचं पाणी आलं जगबुडी नदीत अन् समुद्रालाही भरती. कोकणातील महापुराचं नेमकं कारण... ...