Rain Chiplun Ratnagiri : हवामान खात्याने कोकणात १० ते १२ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पुराचा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे. अशातच चिपळुणात शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ...
liquor ban Chiplun Ratnagiri : चिपळूण तालुक्यातील कोंढे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून १ लाख ७६ हजार ६४० रूपये किमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला. ही कारवाई २८ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ...
Fire Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याच्या लोटे औद्योगिक वसाहतीतील एमआर स्पेशालिटी केमिकल्स कंपनीत बुधवारी आग लागून नुकसान झाले. ही आग एका तासात आटोक्यात आल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ...
CoronaVirus Chiplun Updates Ratnagiri : चिपळूण तालुक्यात आता कोरोनाची दुसरी लाट थैमान घालू लागली आहे. सोमवारी आलेल्या चाचणी अहवालात चिपळूणमध्ये कोरोनाचे तब्बल ९२ नवे रुग्ण सापडले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षभरातील एकाच दिवसातील ही सर्वाध ...