प्रत्येक सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न असलेले चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ...
चिपी विमानतळावर धावणारी रिक्षा खरी आहे, त्या ठीकाणी इलेक्ट्रीकचे काम सुरू आहे, असा खुलासा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी करीत इलेक्ट्रीकचे सामान विमानाने आणायचे का असे प्रत्युत्तर दिले. ...
चिपी विमानतळासाठी मालवण कुंभारमाठ आणि वेंगुर्ले येथून वीज पुरवठा करण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी मालवण कुंभारमाठ ते चिपी विमानतळ अशा भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. ...
बहुचर्चित चिपी विमानतळावर १२ सप्टेंबरला अखेर लॅडिंग झाले. ते कसे झाले ?, कोणी केले ?, का झाले ? हे सर्व प्रश्न महत्वाचे नाहीत मात्र, आम्ही लँडिंग केले म्हणजे आम्ही विमानतळ सुरू केले. ...
वेंंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे होणाऱ्या प्रस्तावित सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिल्लीमध्ये बैठक घेऊन आढावा घेतला. आॅगस्ट महिन्यात प्रभू यांनी सलग तिसऱ्यांदा आढावा घेऊन चिपी विमानतळाचे का ...