चिपी विमानतळावरून तिसऱ्या विमानाने उड्डाण घेतले असून, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी हे विमान दिल्लीहून खास आले होते. यावेळी मंत्री प्रभू यांचे स्वागत करण्यात आले. अद्याप विमानतळाच्या काही परवानग्या बाकी आहेत. त्या पूर्ण झाल्या क ...
विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. ...
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमानोड्डान मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. ...
चिपी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक, पोलिसांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करत याचा निषेध केला. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला योगदान ठरणाऱ्या चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मंगळवारी (5 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला योगदान ठरणाऱ्या चिपी विमानतळाचे उद्घाटन ५ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन ...