सर्वांनाच सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहे. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीचा हा उत्सव अगदी साधेपणानं साजरा करावा लागणारे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण बाप्पाच्या सेवेत हजर आहेत. कलाकार दे ...