लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिन्मय उद्गगिरकर

चिन्मय उद्गगिरकर

Chinmay udagirkar, Latest Marathi News

घाडगे अँड सून मालिकेला मिळणार हे वळण - Marathi News | New Twist in chinmay udgirkar starer Ghadge & Suun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घाडगे अँड सून मालिकेला मिळणार हे वळण

घाडगे अँड सून मालिकेने आता ५०० भागांचा पल्ला गाठला असून घाडगे सदन मध्ये अजून एक घटना घडणार आहे, ज्यामुळे अक्षय, अमृता आणि कियाराचे आयुष्य बदलणार आहे. ...

'घाडगे & सून'मध्ये अक्षयसमोर येणार कियाराचे 'ते' सत्य? - Marathi News | kiara truth will be come on akshay in Ghadge and Suun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घाडगे & सून'मध्ये अक्षयसमोर येणार कियाराचे 'ते' सत्य?

घरामध्ये विभागणी, इतके वर्ष जोडून ठेवलेले कुटुंब अचानक तुटलं त्यामुळेच माई आणि अण्णाच खचून जाणं, कियारा गरोदर असणे... या सगळ्यातच मालिकेमध्ये आता एक वेगळे वळण येणार आहे. ...

'प्रेमवारी'च्या सेटवर मयुरी कापडणेची अशी झाली फजिती, वाचल्यावर तुम्हालाही येईल हसू - Marathi News | Premvaari movie will be soon released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमवारी'च्या सेटवर मयुरी कापडणेची अशी झाली फजिती, वाचल्यावर तुम्हालाही येईल हसू

सेटवर कलाकारांचा नेहमीच कल्ला सुरु असतो. अनेक धमाल किस्से घडत असतात. असाच एक मजेशीर किस्सा 'प्रेमवारी'च्या सेटवरही घडला. ...

भारत गणेशपुरेच्या आगामी सिनेमातून दिसणार अभिनयाची एक वेगळी छटा - Marathi News | A different shade of acting from Bharat Ganeshapure's upcoming movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत गणेशपुरेच्या आगामी सिनेमातून दिसणार अभिनयाची एक वेगळी छटा

'प्रेमवारी' या सिनेमातून भारत गणेशपुरे यांच्या अभिनयाची एक वेगळी छटा आपण अनुभवणार आहोत. ८ फेब्रुवारीला 'प्रेमवारी' हा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

'इंजिनिअर' घडवणार 'प्रेमवारी'चा प्रवास चिन्मय उलगडणार पडद्यावर - Marathi News | chinmay udgirkar movie premveer release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंजिनिअर' घडवणार 'प्रेमवारी'चा प्रवास चिन्मय उलगडणार पडद्यावर

 प्रेम या शब्दाची एक अनोखी व्याख्या जगासमोर मांडणारा आणि या प्रेमातूनच एक भावनिक आणि सामाजिक संदेश देखील देणारा  'प्रेमवारी' हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ...

प्रेमाचा रंजक प्रवास घडवणारी 'प्रेमवारी' या तारखेला रसिकांच्या भेटीला - Marathi News | 'Premwari' Marathi Movie Releasing On 8th February 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाचा रंजक प्रवास घडवणारी 'प्रेमवारी' या तारखेला रसिकांच्या भेटीला

या सिनेमात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय बऱ्याच दिवसांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

'प्रेमवारी' सिनेमातील "बघता तुला मी" गाणं प्रदर्शित - Marathi News | Baghta mi tula song from moive premvari is released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमवारी' सिनेमातील "बघता तुला मी" गाणं प्रदर्शित

"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं  'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना पाहिल्यावर जी गोड भावना जाणवते ती या गाण्यातून सांगितली गेली आहे. ...

अभिनेता चिन्मय उदगीरकर दिसणार ह्या सिनेमात - Marathi News | Actor Chinmay Udgirkar will appear in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता चिन्मय उदगीरकर दिसणार ह्या सिनेमात

चिन्मय उदगीरकर आगामी सिनेमात रोमँटिक अंदाजात पाहायला मिळणार आहे. ...