नेहमीच चायनिज खाणे काही योग्य नाही ना... म्हणून तर आपल्या भारतीय नूडल्सला म्हणजेच शेवयांना द्या चायनिज तडका.. ट्राय करा ही सुपर ब्रेकफास्ट रेसिपी !! ...
देशाला घातक असणाऱ्या ५९ चिनी ॲपवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे तरुणाईकडून स्वागत केले जात आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेले चिनी ॲप काढून टाकणे तरुणाईने सुरू केले आहे. या माध्यमातून आपण चीनविरोधातील लढ्यात सहभाग असल्याची भावना त्यांच् ...
कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे चायनीज पदार्थांकडेही खवय्यांचा ओढा कमी झाला होता, त्यात आता सीमेवर चीननेही भारताबरोबर पंगा घेतल्यावर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आल्याने चायनीज पदार्थ बनवून विक्री करणाऱ्या दीड हजार जणांचा रोजगार बुडाला ...
संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीत ढकलणाऱ्या आणि साम्राज्यविस्ताराचे डोहाळे लागलेल्या चीनचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. ...
उत्तरेश्वर पेठ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी राष्ट्राध्यक्षांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. गंगावेश चौकात चिनी वस्तू जाळून भारतीय जवानांवरील हल्ल्याचा निषेध केला. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ...