शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : India China Faceoff: भारत-चीन सैन्यातील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

राष्ट्रीय : India China FaceOff: देशाचे आणखी २४ जवान देतायेत मृत्यूशी झुंज; ११० सैनिकांना उपचाराची गरज; सूत्रांची माहिती

राष्ट्रीय : चीनबरोबरची चर्चा निष्फळच; LACवर लष्कर अलर्ट, चिनी सैनिकांनी असा केला होता भारतीय जवानांवर भ्याड हल्ला

राष्ट्रीय : India China FaceOff: 20 दिवसांपूर्वीच 'बाप' बनलेल्या कुंदनला वीरमरण, भारतमातेसाठी दिलं बलिदान

तंत्रज्ञान : TikTok ची कंपनी भारतातून व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

व्यापार : India China FaceOff:...अन् त्याचदिवशी चीनच्या कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारचा ७,६०० कोटींचा करार

आंतरराष्ट्रीय : भारत चीन चकमक; सीमेवर अमेरिकेची बारीक नजर, अशी आली पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं

मुंबई : India China FaceOff: कब मिलेगा करारा जबाब?; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल 

राष्ट्रीय : भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता