शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : चीन आणि इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर्सचा करार होणार; अमेरिकेसह भारताचंही टेन्शन वाढणार

राष्ट्रीय : भारत-चीन त्रिस्तरीय चर्चेत युद्धसामग्री हटविण्यावर भर

राष्ट्रीय : शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

राष्ट्रीय : असं काय घडलं?; की मोदी पंतप्रधान असताना चीननं भारताची जमीन हिसकावली

राष्ट्रीय : मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: लवकरच वुहानमधील लॅबचा भांडाफोड होणार; अमेरिकेने चीनबाबत केला ‘हा’ मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला

राजकारण : आठवणीतला किस्सा! जेव्हा चीनच्या पंतप्रधानांसोबत शरद पवार समुद्र किनारी वॉकिंग करत होते तेव्हा...

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

मुंबई : पाकिस्तान नव्हे तर चीन आपला शत्रू; शरद पवारांनी ठामपणे सांगितलं कारण...