शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

जरा हटके : बोंबला! चीनने डासांपासून देशात पसरवली नवीन महामारी, लोक झालेे हैराण...

आंतरराष्ट्रीय : पाच कलमी कार्यक्रम राबवा अन्यथा युद्धासाठी तयार राहा, चीनची भारताला धमकी

व्यापार : हा कसला बहिष्कार?... 1600हून जास्त भारतीय कंपन्यांमध्ये चीनची 7500 कोटींची गुंतवणूक

राष्ट्रीय : भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार - राजनाथ सिंह

राष्ट्रीय : अरुणाचलच्या सीमेवर चिनी सैन्याची जमवाजमव, भारतीय सैन्याला हाय अलर्ट

व्यापार : भारताची नवी अर्थव्यवस्था, व्हेंचर कॅपिटलचे प्रमुखही चीनच्या नजरेखाली

आंतरराष्ट्रीय : चीनच्या जाळ्यात शेजारी देश फसला; कर्जबाजारी झाल्यानं भिकेला लागण्याची वेळ

राष्ट्रीय : PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!

व्यापार : चीनला आणखी मोठा दणका?; अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता 'चायनीज हँडसेट' मोदी सरकारच्या रडारवर

आंतरराष्ट्रीय : चीनचा अमेरिकेला जबरदस्त दणका, अंतराळ संशोधनात घेतली मोठी झेप