शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : ड्रॅगनचा दगा! चीनने शब्द फिरवला, सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे; भारत सज्ज

राष्ट्रीय : चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान पुन्हा चीनपुढे नतमस्तक; मिळाला चिनी कोरोना लसीचा आधार

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं भारताबाबत पहिलं विधान, घेणार मोठा निर्णय?

हेल्थ : भय इथले संपत नाही! कोरोनाच्या महामारीनंतर चीनमध्ये पसरला स्वाईन फिव्हर,१०० डुकरं संक्रमित

तंत्रज्ञान : जबरदस्त प्रोसेसरसह Vivo X60 Pro+ लाँच; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

राष्ट्रीय : आमच्या भूभागावरच बांधकाम केलंय; अरुणाचल प्रदेशमधील 'त्या' प्रकरणावरून चीनने सुनावले

हेल्थ : चिंताजनक! लसीकरणाला सुरूवात होताच कोरोना लसीबाबत चीनी वैज्ञानिकांचा खुलासा

राष्ट्रीय : Explained : जाणून घ्या भारतात बंदीनंतरही कसं वापरलं जातंय TikTok

आंतरराष्ट्रीय : बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे