शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : 10 लाख मृत्यू, 10 कोटी रुग्ण...; चीनमध्ये आणखी हाहाकार माजवणार Corona, तज्ज्ञांचा इशारा धडकी भरवणारा!

आंतरराष्ट्रीय : जगभर कोरोनाचा हाहाकार; पण 'या' देशात आजपर्यंत एकही रुग्ण सापडला नाही, कारण काय..?

राष्ट्रीय : BF.7 व्हेरिअंटची धास्ती! आग्र्यात चीन दौऱ्याहून आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, घर केलं सील

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाच्या नवीन B.7 व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार अलर्टवर; विमानतळावर रँडम टेस्टिंग

आंतरराष्ट्रीय : China Covid Cases : कोरोना रुग्णसंख्या दडवण्यासाठी चीनची घृणास्पद खेळी, आता ही मोठी माहिती देणार नाही

आंतरराष्ट्रीय : Coronavirus Outbreak! चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; २४ तासांत ३.७ कोटी नवे रुग्ण, लपवालपवीबाबत मौन

आंतरराष्ट्रीय : China Corona: बापरे...! चीनमध्ये 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण; सरकारी डॉक्युमेन्ट लीक; उडाला एकच गोंधळ!

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : बापरे! चीनमध्ये कोरोनाचा पॅनिक अलार्म; औषधांसाठी नाही तर संत्र्यांसाठी लोकांची मारामारी

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : भयावह वेग! चीनमध्ये एका दिवसात तब्बल 3 कोटी 70 लाख लोकांना कोरोनाची लागण

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये रुग्णालयात वेटिंग, मृतदेहांचा ढीग; स्मशानात रांगा, परिस्थिती भीषण