शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    आइन्स्टाईनच्या १४ पानी हस्तलिखीताचा लिलाव तब्बल १०.७ कोटींना

    By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:46 IST

    1 / 8
    जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विज्ञानातील योगदानाचे स्पष्टीकरण दुर्मीळ हस्तलिखितात आहे.
    2 / 8
    या हस्तलिखिताचा तब्बल १०.७ कोटी रुपयांमध्ये लिलाव करण्यात आला. या हस्तलिखितावर आइन्स्टाईन यांची स्वाक्षरी आहे.
    3 / 8
    अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा विशेष सापेक्षता सिद्धांत (१९०५) आणि सामान्य सापेक्षता (१९१५)
    4 / 8
    ज्ञानातील त्यांचे मोलाचे योगदान आणि त्यांची प्रवासयात्रा यांचा उल्लेख या हस्तलिखितात आहे.
    5 / 8
    २३ सप्टेंबर रोजी चीनमधील वाल्डोर्फ अस्टोरिया शांघाय येथे लिलाव आयोजित करण्यात आला होता.
    6 / 8
    ३ फेब्रुवारी १९२९ : न्यूयॉर्क टाइम्सच्या विशेष पुरवणीत हे हस्तलिखित प्रथम प्रकाशित.
    7 / 8
    १४ पानांचे हे हस्तलिखित जर्मन भाषेत लिहिलेले आहे.
    8 / 8
    आइन्स्टाईन हे विज्ञानातील विशेष सापेक्षता सिद्धांत (१९०५) आणि सामान्य सापेक्षता सिद्धांत (१९१५) या दोन सर्वात प्रसिद्ध योगदानांसाठी प्रसिद्ध आहेत.
    टॅग्स :chinaचीनMONEYपैसाscienceविज्ञान