शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : जय हिंद! चीननं डोळे वटारले तर भारत चोख उत्तर देणार, LAC वरील 'फ्रंटियर हायवे' बनणार नवी ताकद

व्यापार : २०२३ मध्ये जगातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला बसणार मंदीचा फटका, IMF चा इशारा

आंतरराष्ट्रीय : Xi Jinping Speech on Corona : कोरोनासमोर शी जिनपिंगनी हात टेकले; आणखी एक प्रयत्न करण्याचे चिनी जनतेला आवाहन

आंतरराष्ट्रीय : Photos: चीनमध्ये कोरोनाच्या सावटातही गर्दी, आतषबाजी; नववर्षांचे जल्लोषात स्वागत

राष्ट्रीय : LAC'ची चिंता नाही, भारताची एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकत नाही: अमित शाह

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये २४ तासांत ९,००० मृत्यू! भयावह स्थिती; अंत्यसंस्कारासाठी रांगा

राष्ट्रीय : Coronavirus RT-PCR, India: सावधान! 'या' ६ देशांतून भारतात येत असाल तर RT-PCR करावीच लागणार!

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : खळबळजनक! चीनहून इटलीला पोहोचलेल्या फ्लाइटमधील 50 टक्के प्रवासी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : चीन, जपान, ब्राझील अमेरिका देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक; राज्यात बूस्टर घेणाऱ्यांंच्या संख्येत वाढ

आंतरराष्ट्रीय : CoronaVisrus : चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच, जगाचं टेन्शन वाढलं; अमेरिका, युरोपनं उचललं मोठं पाऊल