मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो आणि मिरची पिकांच्या वाणांस महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...
इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीमधील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ढोबळी मिरची, परदेशी भाजीपाला, काकडी लागवड करून कमी कालावधीत लाखोंचे उत्पादन घेण्याचे तंत्र शेडनेट शेतीच्या माध्यमातून रुळत आहे. ...
जुन्नर तालुक्यातील रोहोकडी येथील शेतकरी अजिंक्य प्रभाकर मुरादे यांनी पारंपरिक पद्धतीने १ एकर क्षेत्रात वांग्याचे बारटोक वाण लावले. त्यापासून शेतकऱ्याला आर्थिक फायदा झाला आहे. ...
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील प्रगतशील शेतकरी केरभाऊ बाबूराव चासकर यांनी आपल्या शेतात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संकरित ढोबळी मिरचीच्या जातीची लागवड केली. ...
यंदा नवीन मिरचीला बाजारात येताच साडेसात हजार ते ११ हजारांपर्यंत उच्चांकी दर महिन्याभरात मिळाला. आता काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर (Green Chili Market) ...