मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
दरवर्षी मिरचीच्या दराची झळ सर्वांना बसते. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने मिरची पीक जोमदार आले आहे. गतवर्षीपेक्षा यावेळी बाजारपेठेत २० टक्क्यांनी मिरचीचा दर कमी झाला आहे. ...
भाव कमी असल्याने ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरचीचे दर कमी झाल्याने मिरचीचा ठसका उतरला आहे. ...
उन्हाचा कडाका वाढल्यापासून मसाला तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू झालेली दिसते आहे. त्यामुळे बाजारात लाल मिरचीला मागणी असली तरी तुलनेने आवक कमी आहे. ...