मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर सर्व जागा लढवू- प्रताप सरनाईक २०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
Chilli, मिरची, मराठी बातम्या FOLLOW Chilli, Latest Marathi News मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
Farmer Success Story टँकरने पाणी विकत घेऊन कलिंगड फळ घेतले. व्यापाऱ्याने कमी दराने मागितले म्हणून स्वतःच बाजारपेठ शोधली आणि विक्री केली. ...
कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते याचे उत्तम उदाहरण गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील प्रवीण बोरगावे यांनी दाखवून दिले आहे. ...
Chilly Farming : जर शेतकऱ्यांनी मिरचीच्या या वाणाची लागवड केली तर त्यांना चांगला नफा मिळू शकतो. ...
Mirchi Lagwad : मल्चिंगवर तंत्रज्ञानाचा योग्यरितेने वापर केल्यास पिकांची वाढही होते उत्तम, शेतकऱ्यांच्या खर्चातही होते बचत त्यामुळे आता मल्चिंगवर (mulch) मिरची लागवड (Mirchi Lagwad) करण्याकडे कल वाढताना दिसत आहे. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा व हिरव्या मिरचीचे भाव कडाडले आहेत. ...
Chilli Crop Management : उन्हाळी मिरचीची लागवड आधुनिक पद्धतीने केल्यास कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळू शकते. मात्र, 'फूलकिडी'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोप लावणीपासूनच घेण्याची गरज आहे. ...
Summer Chilli : शेतकरी उन्हाळी मिरचीची (Summer Chilli) अधिक लागवड करतात याचे काय आहे कारण ते जाणून घ्या सविस्तर ...
Mirchi Export Europe : युरोपियन मानांकनात चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) बिबी येथील लाल मिरची फिट बसली आहे. ...