लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बालदिन

बालदिन, मराठी बातम्या

Children's day, Latest Marathi News

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
Read More
‘सुप्रियातार्इंसारखं आम्हालाही राजकारणात यायचं असेल तर काय करावं?’, चिमुरडीचा शरद पवारांना प्रश्न - Marathi News | 'What should we do if we want to come to politics too, as Supriyatirai?', Chimudini's Sharad Pawar questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सुप्रियातार्इंसारखं आम्हालाही राजकारणात यायचं असेल तर काय करावं?’, चिमुरडीचा शरद पवारांना प्रश्न

राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर अनेक पत्रकारांचे अवघड प्रश्न सहज टोलविले. मात्र, एका चिमुरडीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना थोडा विचार करावा लागला. ...

गणिताचा अभ्यास कधी केलाच नाही : मनोहर पर्रीकर - Marathi News |  Manohar Parrikar has never studied mathematics: Manohar Parrikar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गणिताचा अभ्यास कधी केलाच नाही : मनोहर पर्रीकर

पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले व पर्रीकर यांनीही दिलखुलासउत्तरे देत हास्याचे कारंजे फुलविले. ...

बालदिन विशेष: चिमुकल्यांसाठी चिमुकल्यांचा रेडिओ, मुंबईतील तरुणाच्या अभिनव संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Children's special: Spontaneous response to the youth of Radio, the innovative concept of the youth of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालदिन विशेष: चिमुकल्यांसाठी चिमुकल्यांचा रेडिओ, मुंबईतील तरुणाच्या अभिनव संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘नमस्कार! आकाशवाणीचे हे ‘वुई किड्स’ केंद्र आहे... लहान मुलांसाठी सुरू केलेल्या या केंद्रावर आपले स्वागत आहे,’ असे शब्द कानावर पडले, तर आश्चर्य वाटायला नको. ...