लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. Read More
कोल्हापूर : बालपण म्हणजे फुलपाखरी दिवस असतात. आई-वडिलांच्या छायेत आणि कोडकौतुकात वाढताना त्यांना सामाजिक विशेषत: लहान मुलांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात ‘लोकमत’च्या भावी पत्रकारांनी वृत्तपत्रांच्या कार्याची माहिती घेतली ...
टीव्ही, मोबाईल, कार्टूनच्या दुनियेत रमणाऱ्या बालकांना यापासून काही काळ दूर ठेवण्यासाठी तसेच झिंगाटसारख्या गीतांचा प्रभाव असणाऱ्या बच्चे कंपनीला बालगीतांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बालदिनाचे औचित्य साधून येथील लर्निंग पॉर्इंटच्या पुढाकाराने आय ...
नाशिक शहरातील विविध समस्या मांडत, त्यासंबंधीच्या विविध प्रश्नांची सरबत्ती करत महाराष्ट्राच्या भावी महापत्रकारांनी नाशिकच्या महापौर रंजना भानसी व सभागृहनेता दिनकर पाटील यांना धारेवर धरले. ...
राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर अनेक पत्रकारांचे अवघड प्रश्न सहज टोलविले. मात्र, एका चिमुरडीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना थोडा विचार करावा लागला. ...