मी ज्या डब्यात बसलो आहे ना, तिथे एक मुलगा घाबरलेला दिसत आहे व एकटाच आहे असे दिसतेय. काही करता येईल का? असा फोन आमच्या अॅक्टिव्हिटीचा भाग असणाऱ्या समतोल मित्र ग्रुपमधला ...
इचलकरंजीतील डॉक्टरकडून बाळांची विक्री करण्यात आलेले प्रकरण मागील आठवड्यात उघडकीस आले. त्यातील एका बाळ पून्हा पालकांच्या कुशीत विसावले आहे. तर दुसऱ्या बाळाची दत्तक प्रक्रिया होवून ते बाळासाठी नोंदणी केलेल्या पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ...
सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. ...
नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेस रविवारी (दि. ४) उत्साहात प्रारंभ झाला. ...
बजने दे थडक-थडक ढोल-ताशा धडक-धडक भंडारा छिडक-छिडक मल्हारी... या गाण्यावर तालबद्ध नृत्य करून मतिमंद मुलांनी सातारकरांचे लक्ष वेधले. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा नाका म्हणून ओळख असणारा पोवई नाका सकाळी यामुळे काही वेळासाठी थबकला. आशा भवनच्या विद्यार्थ्यांच ...