Chick Pea हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात रब्बी हंगामात केली जाते. यात पिवळा, हिरवा तसेच काबुली असे वाण आहेत. Read More
हरभऱ्याचा बिवड चांगला होत असल्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना त्याचा निश्चितच फायदा होतो. उशिरा पेरणी केलेल्या हरभरा लागवड तंत्रज्ञानामधील काही महत्वपूर्ण बाबींचा उहापोह प्रस्तूत लेखात देत आहोत. ...
प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ...
रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. ...
या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण पडणार आहे त्यामुळे रब्बी पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सूचना कराव्यात. ...