Chick Pea हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात रब्बी हंगामात केली जाते. यात पिवळा, हिरवा तसेच काबुली असे वाण आहेत. Read More
सध्या नवीन ज्वारीला २८०० ते ४००० तर जुन्या ज्वारीचा दरही तेवढाच आहे. डिसेंबर, जानेवारीत जुन्या ज्वारीला पाच ते सात हजारांचा दर मिळाला होता. जुनी ज्वारी साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना डिसेंबर, जानेवारी या कालावधीत त्यांना ६००० ते ७००० पर्यंत प्रत्येक क् ...
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये मोठी गारपीट झाली, या गारपिटीने तब्बल ७५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
हरभरा बाजारात येण्यापूर्वीच केंद्राने सर्वसामान्य ग्राहकांसाठी पीएसएस योजनेअंतर्गत खरेदीला मान्यता दिल्यामुळे हरभरा शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त भाव मिळेल की कमी मिळेल याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...
हरभऱ्याचा काढणी हंगाम लवकरच मोठ्या प्रमाणावर सुरू होऊन मार्चपासून बाजारात नवीन हरभऱ्याची आवक सुरू होईल. अशा वेळेस हरभरा साठवावा की विकावा याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांना भविष्यातील किंमतीवरून काढता येईल. ...