Chick Pea हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात रब्बी हंगामात केली जाते. यात पिवळा, हिरवा तसेच काबुली असे वाण आहेत. Read More
हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२२-२३ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे १३६.३ लाख टन होण्याची शक्यता आहे. ...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तूर व चना (हरभरा) साठीची ऑनलाइन नोंदणी दि. २८ मार्चप ...
या उन्हाळी गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर ही पिकं यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेली. या पिकांत शेतकऱ्यांना चांगले हवामान कमी रोगराई व योग्यवेळी पाऊस पडल्याने भरघोस उत्पादनही मिळाले. ...
हरभऱ्याचे मूल्यवर्धन अनेक कारणांसाठी आवश्यक आहे. हे उपलब्ध हरभरा उत्पादनांची श्रेणी विस्तृत करते, रोजगार निर्माण करून आणि पौष्टिक गरजा पूर्ण करून अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करते. ...